-
मराठी अभिनेत्री श्वेता खरातने स्वतःचं नवं घर घेतलं आहे.
-
या घराच्या पूजेचे फोटो तिने सोशल मीडियावरून शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिचे कुंटुंबीय दिसत आहेत.
-
‘घर’, असं फोटो कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
-
या कॅप्शनमध्ये श्वेताने इमोशनल इमोजीही जोडला आहे.
-
दरम्यान तिने या तिच्या हक्काच्या घरामध्ये सोलो फोटोशूटही केले आहे.
-
यावेळी तिने लाल रंगाच्या ब्लाऊजवर पिवळ्या रंगाची साडी नेसली होती.
-
दरम्यान श्वेताला नव्या घरासाठी चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो साभार श्वेता खरात इन्स्टाग्राम)
हेही पाहा- कोण आहे जस्मिन वालिया? तिचा हार्दिक पांड्याशी काय संबंध? भारत-पाक सामन्यादरम्यान वेधलं लक्ष
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…