-
‘कोकण हार्टेड गर्ल’ (Kokan Hearted Girl) फेम अंकिता वालावलकरने (Ankita Walawalkar) १६ फेब्रुवारी रोजी कुणाल भगतबरोबर (Kunal Bhagat) लग्नगाठ बांधली.
-
काल (२३ फेब्रुवारी) अंकिता व कुणालच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा (Wedding Reception) पार पडला.
-
या रिसेप्शन सोहळ्याला पनवेल विधानसभा भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत ठाकूर (Prashant Thakur MLA for Panvel Constituency) यांनी हजेरी लावली होती.
-
प्रशांत ठाकूर यांनी इन्स्टाग्रामवर अंकिता व कुणालच्या रिसेप्शन सोहळ्यातील काही फोटो शेअर केले आहेत.
-
रिसेप्शन सोहळ्यासाठी अंकिताने सोनेरी रंगाची डिझायनर साडी (Golden Designer Saree) नेसली होती.
-
कुणालने रिसेप्शन सोहळ्यासाठी काळ्या रंगाचा इंडो-वेस्टर्न सूट (Black Indo-Western Suit) परिधान केला होता.
-
लग्नानंतर अंकिताचे सासरी म्हणजेच माणगावला (Mangaon) मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले होते.
-
कोकणातील कुडाळ येथील लक्ष्मी-नारायण मंदिरात (Shri LakshmiNarayan Temple, Walaval) पारंपरिक पद्धतीने अंकिता व कुणालचा लग्नसोहळा पार पडला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर/इन्स्टाग्राम)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल