-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री मयुरी देशमुखने अझरबैझान देशातील काही फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनेत्रीने अझरबैझान देशातील शाकी शहरातील खास फोटो चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंना पाहून शहराच्या सौंदर्यावर मोहून जायला होत आहे.
-
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहेत.
-
यावेळी तिने सुंदर वातावरणात तेथिल वास्तूंचे, इमारतींचे, मोकळ्या रस्त्यांचे फोटो क्लिक केले आहेत.
-
“Hola!!! Nothing like the smell of a good coffee !!”, असं फोटो कॅप्शन तिने यावेळी दिलं आहे.
-
दरम्यान, चाहत्यांकडून या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.
-
मयुरीने ‘खुलता खळी खुलेना’ या मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
-
सर्व फोटो साभार- मयुरी देशमुख इन्स्टाग्राम

हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…