-
यंदाचा झी चित्र गौरव २०२५ (Zee Chitra Gaurav 2025) हा पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
-
अभिनेत्री वैदेही परशुरामीने (Vaidehi Parashurami) या पुरस्कार सोहळ्यासाठी बोल्ड लूक (Bold Look) केला होता.
-
वैदेहीने काळ्या रंगाची फ्लोरल प्रिंट साडी (Black Floral Print Saree) नेसली होती.
-
काळ्या साडीवर वैदेहीने ऑफ-शोल्डर कॉर्सेट ब्लाऊज (Off-Shoulder Corset Blouse) परिधान केला होता.
-
‘For A Very Special Night…’ असे कॅप्शन वैदेहीने या फोटोंना दिले आहे.
-
वैदेहीला ‘एक दोन तीन चार’ (Ek Don Teen Chaar) या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ हा पुरस्कार मिळाला.
-
१९ जुलै २०२४ रोजी प्रदर्शित झोलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण नार्वेकर (Varun Narvekar) यांनी केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : वैदेही परशुरामी/इन्स्टाग्राम)
‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन