-
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) लवकरच गुन्हेगारीवर आधारित ‘डब्बा कार्टेल’ (Dabba Cartel) या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.
-
सई सध्या या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यग्र (Web Series Promotion) आहे.
-
‘डब्बा कार्टेल’ या वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी सईने हटके लूक (Latest Looks) केला होता.
-
या फोटोंमध्ये सईने काळ्या रंगाचा टॉप, जॅकेट (Black Top, Jacket) आणि तपकिरी रंगाची पॅण्ट (Brown Pant) परिधान केली आहे.
-
सईची ही वेब सीरिज २८ फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित होणार आहे.
-
पाच मध्यमवर्गीय महिलांची कहाणी या वेब सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे.
-
हितेश भाटियाने (Hitesh Bhatia) या वेब सीरिजचे दिग्दर्शन केले असून शिबानी अख्तर (Shibani Akhtar), विष्णू मेनन (Vishnu Menon) यांनी पटकथा लिहिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)
‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन