-
प्रसिद्ध युट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी (Prajakta Koli) आज (२५ फेब्रुवारी २०२५) लग्नबंधनात अडकणार (Wedding Ceremony) आहे.
-
प्राजक्ता तिच्या नेपाळी बॉयफ्रेंड वृषांक खनालबरोबर (Vrishank Khanal) कर्जतमध्ये (Karjat) लग्नगाठ बांधणार आहे.
-
प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर तिच्या हळदी सोहळ्यातील (Haladi Ceremony) काही खास क्षण शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये प्राजक्ताने पांढऱ्या रंगाचा सुंदर ड्रेस (White Dress) परिधान केला आहे.
-
वृषांकने हळदीसाठी पांढऱ्या रंगाचा कुर्ता सेट (White Kurta Set) परिधान केला आहे.
-
प्राजक्ता व वृषांक गेल्या १३ वर्षांपासून एकमेकांना डेट (13 Years Of Relationship) करत होते.
-
दोन वर्षांपूर्वी प्राजक्ता व वृषांकने साखरपुडा (Engagement Ceremony) केला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता कोळी/इन्स्टाग्राम)

‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन