-
मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar) स्टार प्रवाहच्या ‘अबोली’ (Aboli TV Serial) या मालिकेत काम करत आहे.
-
काही दिवसांपूर्वी ‘अबोली’ या मालिकेने १००० भागांचा टप्पा पार केला आहे.
-
नुकतीच जान्हवीने ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ (Aata Hou De Dhingaana 3) या कार्यक्रमात हजेरी लावली होती.
-
या कार्यक्रमासठी जान्हवीने खास लूक केला होता.
-
जान्हवीने जांभळ्या रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान (Purple Designer Lehenga) केला होता.
-
लेहेंग्यातील लूकवर जान्हवीने सुंदर हेअरस्टाईल (HairStyle) आणि मेकअप (Makeup) केला होता.
-
‘बिग बॉस’ मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) पाचव्या पर्वातून जान्हवीला लोकप्रियता मिळाली.
-
(सर्व फोटो सौजन्य : जान्हवी किल्लेकर/इन्स्टाग्राम)
Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार