-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय गायिका केतकी माटेगांवकरचा (Ketaki Mategaonkar) २२ फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता.
-
केतकीने इन्स्टाग्रामवर तिच्या ३१ व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे (Happy Birthday Celebration) काही फोटो शेअर केले आहेत.
-
वाढदिवसानिमित्त केतकीने लाल रंगाचा वन पिस ड्रेस (Red One Piece Dress) परिधान केला होता.
-
केतकीच्या वाढदिवसानिमित्त रेड व्हेलवेट केक (Red Velvet Cake) आण्यात आला होता.
-
नेटकऱ्यांनी केतकीच्या फोटोंवर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Birthday Wishes) दिल्या आहेत.
-
वयाच्या चौथ्या वर्षापासून केतकीने संगीतक्षेत्रात (Music Industry) पदार्पण केले होते.
-
गायिका असण्याबरोबरच केतकी एक उत्तम मराठी अभिनेत्रीसुद्धा (Actress) आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : केतकी माटेगांवकर/इन्स्टाग्राम)
Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश