-
प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनॉनने (Kriti Sanon) फोटोशूटमध्ये दिलेल्या खास पोज सुकृती ग्रोवर (Sukriti Grover) या तिच्या डिझायनरने सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.
-
स्वबळावर आणि स्वकर्तृत्वावर भक्कमपणे उभी राहणारी अभिनेत्री म्हणजे क्रिती सेनॉन.
-
सोशल मीडियावरील या लूकसाठी क्रितीने राखाडी रंगाचा ड्रेस (Brown Dress) परिधान केला आहे.
-
यामध्ये वरील टॉप, स्कर्ट आणि त्यावर मोठे जॅकेट/कोट (Top skirt and a jacket) यांचा समावेश आहे.
-
या आऊटफिटवर क्रितीने सोन्याची कर्णफुले (Golden Earrings)परिधान केली आहेत.
-
त्याचबरोबर हातातील बोटात सिल्व्हर रंगाच्या विविध अंगठ्या (Silver rings) परिधान केल्या आहेत.
-
अभिनेत्रीच्या लूकवरील ग्लॉसी मेकअप तिच्या लूकला अधिक सुंदर दिसत आहे.
-
या आऊटफिटवरील क्रितीची केशरचना तिच्या लूकला उठून दिसण्यास मदत करते.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुकृती ग्रोव्हर / इंस्टाग्राम)

Pune Crime News : पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपीने तरुणीला काय सांगितलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम