-
लोकप्रिय अभिनेता शाहरुख खान (ShahRukh Khan Daughter) याची मुलगी सुहाना खानने (Suhana Khan) सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
-
सुहानाने ‘आर्चिस'(Archies) या चित्रपटातून बॉलीवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे.
-
याव्यतिरिक्त अभिनेत्री अनेक जाहिरातींमध्ये (Advertisements)झळकली आहे.
-
सोशल मीडियावरील या लूकसाठी सुहानाने पांढऱ्या रंगाचा डिझायनर लेहेंगा (White Designer Lehenga) परिधान केला आहे.
-
या लेहेंग्यावर सोनेरी रंगाची डिझाइन आहे.
-
सुहानाने या लेहेंग्यावर हिरव्या हिऱ्यांचा आणि स्टडेड स्टोन्सचा चोकर (Green Diamonds and Stones Choker set)परिधान केला आहे.
-
त्याचबरोबर कानात सुंदर अशी कर्णफुले परिधान केली आहेत.
-
या आऊटफिटवर सुहानाने सुंदर अशी सोन्याच्या मण्यांनी डिझाइन केलेली पर्स स्टाइल (Beads studded purse) केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुहाना खान / इंस्टाग्राम)
Pune Crime News : पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपीने तरुणीला काय सांगितलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम