-
प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरेने (Prarthana Behere) पिवळ्या साडीत (Yellow Saree)सुंदर फोटोशूट केले आहे.
-
प्रार्थना बेहरेचा आगामी चित्रपट ‘चिकी चिकी बुबुम बुम’ (Chiki Chiki BooBoom Boom) २८ फेब्रुवारी २०२५ (28 February 2025) ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
-
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रार्थनाने पिवळी साडी परिधान केली आहे, ज्यात तिचा रमणीय लूक दिसत आहे.
-
या साडीवर प्रार्थनाने मोठे भरजरी कर्णफुले (Studded Jewellery Earrings) परिधान केली आहेत.
-
त्याचबरोबर हातात एक कडा आणि हातातील बोटात विविध प्रकारच्या अंगठ्या (Rings) परिधान केल्या आहेत.
-
या आऊटफिटवरील अभिनेत्रीची केशरचना तिच्या लूकवर शोभून दिसत आहे.
-
प्रार्थनाने केलेल्या ग्लॉसी मेकअपमुळे तिचा हा लूक अधिक ठळक दिसून येत आहे.
-
या फोटोमध्ये प्रार्थनाने कँडिड पोज दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रार्थना बेहेरे/ इंस्टाग्राम)
Pune Crime News : पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपीने तरुणीला काय सांगितलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम