-
प्रसिद्ध अभिनेत्री अनघा अतुलने (Anagha Atul Bhagare) सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.
-
अभिनेत्रीने हा लूक ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्यासाठी केला आहे.(Zee Chitra Gaurav Puraskar)
-
या लूकसाठी अनघाने गुलाबी रंगाची साडी (Pink Saree) नेसली आहे.
-
या साडीला पिवळ्या रंगाची सुंदर अशी प्रिंट (Yellow print) आहे.
-
या साडीवर अनघाने गुलाबी रंगाचा स्लिव्हलेस ब्लाउज (Pink Sleevless Blouse) परिधान केला आहे.
-
अनघाने परिधान केलेल्या या साडीवर सोनेरी आणि गुलाबी रंगाची कर्णफुले (Pink and Gold Earrings) परिधान केली आहेत.
-
त्याचबरोबर अभिनेत्रीने दोन्ही हातात बांगड्या परिधान केल्या आहेत.
-
माथ्यावरील टिकलीमुळे अनघाच्या लूकला पूर्णत्व आले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अनघा भांगरे/ इंस्टाग्राम)
Pune Crime News : पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपीने तरुणीला काय सांगितलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम