-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतून अभिनेत्री मधुराणी गोखले (Madhurani Gokhale) घराघरात लोकप्रिय झाली.
-
या मालिकेत मधुराणीने ‘अरुंधती’ (Arundhati) ही मुख्य भूमिका साकारली होती.
-
मधुराणीने नुकतीच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५ (Star Pravah Parivaar Awards 2025) सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
या पुरस्कार सोहळ्यासाठी मधुराणीने ग्लॅमरस लूक (Glamorous Look) केला होता.
-
मधुराणीने चंदेरी रंगाची रफल साडी (Silver Ruffle Saree) नेसली होती.
-
‘A Day In Style And Smile’ असे कॅप्शन मधुराणीने चंदेरी साडीतील फोटोंना (Photo Caption) दिले आहे.
-
येत्या १६ मार्चला संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांना हा पुरस्कार सोहळा पाहता येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मधुराणी गोखले/इन्स्टाग्राम)

Pune Swargate Rape Case : “तो माझ्या संपर्कातील मैत्रिणींचे…”, पुणे बलात्कार प्ररकरणातील आरोपीबाबत मैत्रिणीकडून मोठी माहिती; म्हणाली…