-
महाराष्ट्रात २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Gaurav Din 2025) म्हणून साजरा केला जातो.
-
कवीवर्य कुसुमाग्रज (Kusumagraj) अर्थात वि. वा. शिरवाडकर यांची आज जयंती (Vi Va Shirwadkar Birth Anniversary) आहे.
-
गायिका सावनी रविंद्रने मराठी (Singer Savaniee Ravindrra) भाषा गौरव दिनानिमित्त खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सावनीने निळ्या रंगाची साडी (Blue Saree Photoshoot) नेसली आहे.
-
साडीतील लूकवर सावनीने सुंदर मेकअप (Makeup) आणि हेअरस्टाईल (HairStyle) केली आहे.
-
‘आमुच्या मनामानात दंगते मराठी.. आमुच्या रगरगात रंगते मराठी.. आमुच्या उराउरात स्पंदते मराठी.. आमुच्या नसानसात नाचते मराठी.. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.. जाहलो खरेच धन्य एकतो मराठी.. मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा’ असे कॅप्शन सावनीने या फोटोंना दिले आहे.
-
लोकसत्ताच्या सर्व वाचकांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा (Marathi Bhasha Gaurav Din 2025 Wishes).
-
(सर्व फोटो सौजन्य : सावनी रविंद्र/इन्स्टाग्राम)

Pune Swargate Rape Case : “तो माझ्या संपर्कातील मैत्रिणींचे…”, पुणे बलात्कार प्ररकरणातील आरोपीबाबत मैत्रिणीकडून मोठी माहिती; म्हणाली…