-
‘पिंकाचा विजय असो’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली शरयू सोनावणे सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिकेत पाहायला मिळत आहे.
-
ज्याप्रमाणे ‘पिंकाचा विजय’ असो मालिकेतील शरयूने साकारलेली पिंकी गाजली. त्याप्रमाणेच तिची ‘पारू’ मालिकेतील पारू भूमिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
-
अत्यंत साधी, सरळ, सोज्वळ असणाऱ्या पारूने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे.
-
अभिनेत्री शरयू सोनावणेने पारूची भूमिका लीलया पेलली आहे.
-
शरयूने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामधील तिच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
कुंकवाचा टिळा, मोठा चष्मा आणि पांढरी साडी अशा लूकमध्ये शरयू पाहायला मिळत आहे.
-
शरयू सोनावणेच्या नव्या लूकचं चाहत्यांनी कौतुक केलं आहे.
-
शरयू सोनावणेचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
-
सर्व फोटो सौजन्य – शरयू सोनावणे इन्स्टाग्राम

Pune Swargate Rape Case Live Updates : पुणे बलात्कार प्रकरणानंतर परिवहन मंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय; म्हणाले, “१५ एप्रिलपर्यंत…”