-
मराठी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरचा (Priyadarshini Indalkar) ‘चिकी चिकी बुबूम बुम’ (Chiki Chiki Booboom Boom) हा धमाल विनोदी चित्रपट आज (२८ फेब्रुवारी २०२५) सर्वत्र प्रदर्शित झाला.
-
या चित्रपटात प्रियदर्शिनीने ‘स्वीटी’ची भूमिका साकारली आहे.
-
अभिनेता प्रसाद खांडेकरने (Prasad Khandekar) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
-
प्रियदर्शिनीने इन्स्टाग्रामवर बोल्ड अंदाजातील काही फोटो शेअर (Bold Photoshoot) केले आहेत.
-
या फोटोंमध्ये प्रियदर्शिनीने निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस (Blue Short Dress) परिधान केला आहे.
-
प्रियदर्शिनीने या फोटोंना ‘लड़की बड़ी अंजानी है !’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
प्रियदर्शिनीने काल ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाच्या ग्रॅन्ड प्रीमियरला हजेरी (Movie Grand Premiere) लावली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रियदर्शिनी इंदलकर/इन्स्टाग्राम)
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल