-
बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ (Bollywood Dhak Dhak Girl) फेम अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
-
माधुरीने नुकतेच साडीत सुंदर लूकमध्ये फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी माधुरीने पांढऱ्या रंगाची गुलाबाच्या फुलांची एम्ब्रॉयडरी केलेली साडी (White Floral Embroidery Saree) नेसली आहे.
-
पांढऱ्या साडीतील लूकवर माधुरीने छान असा मेकअप (Makeup) आणि हेअरस्टाईल (HairStyle) केली आहे.
-
माधुरीने या फोटोशूटला #SareeLove असा हॅशटॅग (Hashtag) दिला आहे.
-
नेटकऱ्यांनी माधुरीच्या साडीतील फोटोशूटवर कमेंट्सचा वर्षाव (Fans Comments) केला आहे.
-
उत्तम अभिनयशैली आणि नृत्यकौशल्याच्या जोरावर माधुरीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित/इन्स्टाग्राम)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल