-
Zee Chitra Gaurav Puraskar 2025: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध असा झी चित्र गौरव २०२५ हा पुरस्कार सोहळा मोठ्या धमाकेदार पद्धतीने साजरा झाला.
-
झी गौरव पुरस्काराच्या २५ वर्षांचा समृद्ध इतिहासासह, यावेळी मराठी चित्रपट जगतातील तंत्रज्ञ, कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि इतर प्रतिभावान व्यक्तींच्या अतुलनीय योगदानाचा गौरव करण्यात आला.
-
झी चित्र गौरव पुरस्कार २०२५च्या रेड कार्पेटवर मराठी कलाकार ग्लॅमरस अंदाजात दिसले.
-
अभिनेते अशोक सराफ, निवेदिता सराफ, सचिन व सुप्रिया पिळगावकर, शुभांगी गोखले, महेश मांजरेकर, भरत जाधव, महेश कोठारे या दिग्गज कलाकारांनी कार्यक्रमाला चारचाँद लावले.
-
रेड कार्पेटवर त्यांच्या उपस्थितीने या सोहळ्याची भव्यता आणि शोभा वाढवत होती.
-
अक्षया देवधर, शरयू सोनवणे, वल्लरी विराज, पूर्वा कौशिक आणि प्राप्ती रेडकर या झी मराठीच्या नायिकांनी श्रेयस तळपदे यांच्याबरोबर मराठी चित्रपटसृष्टीला मानवंदना दिली.
-
अभिनेता रितेश देशमुख आणि अमेय वाघने या कार्यक्रमात सुत्रसंचलन केले.
-
रितेश व अमेयच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
-
या दोघांची धमाल व ऊर्जा हे या सोहळ्याचं मुख्य आकर्षण होते.
-
उपस्थित सर्वांसाठी हा एक मनोरंजक आणि अविस्मरणीय अनुभव होता.
-
प्राजक्ता माळी, वैदेही परशुरामी, प्रार्थना बेहरे, प्रियदर्शनी इंदलकर, अमृता सुभाष, अनुष्का दांडेकर, हर्षदा खानविलकर, भूषण प्रधान, आदिनाथ कोठारे आणि इतर अनेक ग्लॅमरस व्यक्तिमत्त्वांचा समावेशने रेड कार्पेट जगमगले होते.
-
यंदाचा झी चित्र गौरव पुरस्कार २०२५ मराठी चित्रपटाचा खरा उत्सव होता.
-
पाहा मराठी कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज.. अभिनेते मकरंद अनासपुरे
-
अभिनेते-दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर
-
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी
-
अभिनेते, प्रयोगशील दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे
-
अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर
-
‘धर्मवीर’ फेम अभिनेता क्षितिज दाते
-
अभिनेत्री किशोरी शहाणे
-
अभिनेता आदिनाथ कोठारे
-
अभिनेते भरत जाधव
-
अभिनेत्री व निर्माती श्वेता शिंदे
-
अभिनेता सिद्धार्थ जाधव
-
गायिका सावनी रविंद्र
-
अभिनेते तुषार दळवी
-
अभिनेत्री नम्रता संभेराव
-
अभिनेता सुव्रत जोशी
-
अभिनेत्री छाया कदम
-
अभिनेते सचिन खेडेकर
-
अभिनेत्री पर्ण पेठे
-
अभिनेता पुष्कर श्रोत्री
-
अभिनेत्री वैदेही परशुरामी
-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.
-
दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर.
-
अभिनेत्री अमृता सुभाष
-
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे
-
अभिनेत्री हर्षदा खानविलकर
-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.
-
प्रेक्षकांना हा कार्यक्रम ८ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/इन्स्टाग्राम)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल