-
कतरिना कैफचे नवे फोटो सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
यावेळी कतरिना निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
-
हा ड्रेस तिने फोर्ब्स इंडिया पुरस्कार सोहळ्यात परिधान केला होता.
-
दरम्यान कतरिनाला या सोहळ्यात आयकॉन एक्सलन्स हा पुरस्कारदेखील मिळाला आहे.
-
दरम्यान, कतरिना कैफच्या ब्युटी ब्रँडचे नाव ‘के ब्युटी’ आहे.
-
तिने २०१९ मध्ये भारतातील सर्वात मोठी ब्युटी आणि पर्सनल केअर रिटेलर, नायकाबरोबर भागीदारी करत हा ब्रँड लाँच केला होता.
-
कतरिनाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.
-
दरम्यान कतरिना २०२५ मध्ये वरुण धवनसोबत एका चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट रेमो डिसूझा दिग्दर्शित करत आहेत.
-
(सर्व फोटो साभार: कतरिना कैफ इन्स्टाग्राम)

पुणे पोलिसांकडून अचानक नाकाबंदी; तीन हजार वाहनचालकांची तपासणी; ७२ वाहने जप्त