-
‘कोकण हार्टेड गर्ल’ (Kokan Hearted Girl) फेम अंकिता वालावलकरने (Ankita Walawalkar) संकष्टी चतुर्थीच्या (Sankashti Chaturthi) शुभ मुहूर्तावर १६ फेब्रुवारी रोजी कुणाल भगतबरोबर (Kunal Bhagat) लग्नगाठ बांधली.
-
कोकणातील कुडाळ येथील लक्ष्मी-नारायण मंदिरात (Shri LakshmiNarayan Temple) पारंपरिक पद्धतीने अंकिता व कुणालचा लग्नसोहळा पार पडला होता.
-
२३ फेब्रुवारी रोजी अंकिता व कुणालचा रिसेप्शन सोहळा (Wedding Reception) पार पडला होता.
-
अंकिता व कुणालच्या लग्नसोहळ्याला अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स (Social Media Influencer), मराठी कलाकार (Marathi Celebrities), ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचे (Bigg Boss Marathi Season 5) काही निवडक सदस्य उपस्थित होते.
-
सध्या अंकिता व कुणाल समुद्रकिनारी फिरायला (Beachside Vacation) गेले आहेत.
-
अंकिताने इन्स्टाग्राम स्टोरीवर हनिमूनमधील (Honeymoon Photos) काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये हॉटेलमधील इंटिरियर केलेली सुरेख रूम (Hotel Room) पाहायला मिळत आहे.
-
अंकिता व कुणालने मच्छीच्या जेवणावर (SeaFood Fish Thali) ताव मारला.
-
या फोटोंमधून अंकिताने हनिमूनचे ठिकाण (Honeymoon Location) सांगितले नाही आहे.
-
‘Balancing Work & Marriage’ असे कॅप्शन अंकिताने कुणालच्या फोटोला दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर/इन्स्टाग्राम)
महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल