-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ (Phulala Sugandh Maticha) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते.
-
या मालिकेत अभिनेत्री समृद्धी केळकरने (Samruddhi Kelkar) ‘किर्ती’ ही मुख्य भूमिका साकारली होती.
-
अभिनेत्री मधुरा जोशीने (Madhura Joshi) या मालिकेत ‘इमली’ची भूमिका साकारली होती.
-
नुकतेच समृद्धी व मधुराने साडीत सुंदर फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी समृद्धीने चंदेरी रंगाची सॅटिन साडी (Silver Satin Saree) नेसली आहे तर मधुराने हिरव्या रंगाची डिझायनर साडी (Green Designer Saree) नेसली आहे.
-
‘माझी सुंदर सखी…’ असे कॅप्शन मधुराने या फोटोशूटला (Photoshoot Caption) दिले आहे.
-
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५ (Star Pravah Parivaar Puraskar 2025) या सोहळ्यासाठी समृद्धी व मधुराने हा साडीतील लूक केला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : मधुरा जोशी/इन्स्टाग्राम)

लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरे मोठी घोषणा करत म्हणाल्या…