-
मराठी चित्रपट (Movies), मालिका (TV Serial) आणि नाटक (Natak) अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता सुबोध भावेने (Subodh Bhave) शेअर केलेल्या फोटोंनी सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
सुबोधने सहकुटुंब लोहगड सफर (Lohagad Fort In Maharashtra) केली आहे.
-
इंद्रायणीच्या नाणेमावळातला लोहगड (Lohagad) सगळ्यात महत्त्वाचा दुर्ग आहे.
-
लोहगडावरील काही फोटो सुबोधने इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहेत.
-
लोहगड-विसापूर (Visapur Fort) ही एक अजोड दुर्ग जोडगोळी आहे.
-
अजोड, बेलाग बांधणी व वैशिष्ट्यपूर्ण भूरचनेमुळे लोहगडाचे ‘दूरदर्शन’च आकर्षित करणारे आहे.
-
सुबोधने सहकुटुंब लोहगडावरील ‘छावणी’ (Chavni Resort) या रिसॉर्टमध्ये दोन दिवस स्टेकेशन (Staycation) केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुबोध भावे/इन्स्टाग्राम)

Aajche Rashi Bhavishya : चार चौघात सन्मान ते प्रचंड धनलाभ; तुमच्या राशीसाठी शिवयोग ठरणार का शुभ? वाचा राशिभविष्य