-
‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५’ (Star Pravah Parivaar Puraskar 2025) हा सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला.
-
या पुरस्कार सोहळ्याचे यंदाचे हे पाचवे वर्ष (Fifth Award Show) आहे.
-
या सोहळ्यासाठी अभिनेत्री जुई गडकरीने (Jui Gadkari) ग्लॅमरस लूक (Glamorous Look) केला होता.
-
जुईने सोनेरी रंगाचा डिझायनर गाऊन (Golden Designer Gown) परिधान केला होता.
-
सोनेरी गाऊनमधील फोटोंना जुईने ‘Draped In Gold!!!’ असे कॅप्शन दिले आहे.
-
जुई स्टार प्रवाहच्या ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag) या मालिकेत काम करत आहे.
-
या मालिकेत जुई ‘सायली’ची (Sayali) भूमिका साकारत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जुई गडकरी/इन्स्टाग्राम)
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं