-
अभिनेत्री सुरुची अडारकर (Suruchi Adarkar) व अभिनेता पियुष रानडे (Piyush Ranade) यांची जोडी मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे.
-
नुकेतच सुरुची व पियुषने बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीचे (Aadishakti Mata Yogeshwari Devi Mandir) दर्शन घेतले.
-
सुरुचीने इन्स्टाग्रामवर अंबाजोगाई (Ambajogai) मंदिर परिसरातील काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सुरुचीने गुलाबी रंगाची नारायण पेठ साडी (Pink Narayan Peth Saree) नेसली आहे.
-
सुरुचीने या फोटोंना ‘आई अंबाजोगाई…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवी (Yogeshwari Devasthan) कोकणवासीयांचे कुलदैवत मानले जाते.
-
सुरुची सध्या ‘ज्याची त्याची लव्हस्टोरी’ (Jyachi Tyachi Love Story) या नाटकात काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुरुची अडारकर/इन्स्टाग्राम)
New Passport Rules: सरकारने बदलले पासपोर्टचे नियम; आता ‘ही’ कागदपत्रे अनिवार्य, जाणून घ्या बदल