-
बॉलीवूड अभिनेत्री अविनात कौर केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते.
-
अभिनेत्री सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे.
-
अवनीत क्रिकेटची मोठी चाहती आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात भारताचा सामना कुठेही होत असला तरी तो पाहण्यासाठी अभिनेत्री जातात.
-
अवनीत कौर देखील कालचा (४ मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया उपांत्य सामना पाहण्यासाठी दुबईला पोहोचली होती, ज्याचे फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.
-
यावेळी अवनीत कौरने निळ्या रंगाचा शर्ट घातला आहे ज्यामध्ये ती तिची कर्वी फिगर फ्लाँट करताना दिसत आहे.
-
या शर्टबरोबर अभिनेत्रीने लाइट ब्राऊन कलरची ट्राउझर पेअर केली आहे.
-
अवनीत कौर बन हेअर स्टाईल, न्यूड शेड लिपस्टिक, ग्लॅम मेकअप, एक हँडबॅग आणि काळ्या चष्मामध्ये किलर पोज देत फोटो क्लिक केले आहेत.
-
अवनीत कौरच्या या लूकवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
(सर्व फोटो साभार- अवनीत कौर इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : पाकिस्तानातील ही बिझनेस वूमन दिसते हुबेहूब ऐश्वर्या राय बच्चन सारखी, पाहा फोटो…

VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! खानदेशी संबळच्या तालावर नवरीचा जबरदस्त ठेका; पारंपारिक डान्सने सर्वांनाच लावलं वेड