-
Star Pravah Parivar Puraskar 2025: नुकताच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५ हा सोहळा दिमाखात पार पडला.
-
अभिनेत्री माधवी निमकरने (Madhavi Nimkar) या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
या पुरस्कार सोहळ्यात माधवीने काळ्या रंगाचा बॅकलेस गाऊन (Black Backless Gown) परिधान केला होता.
-
काळ्या गाऊनमधील लूकवर माधवीने मोकळ्या केसांची स्टाईल (Open HairStyle) करत सुंदर मेकअप (Makeup) केला होता.
-
माधवीने गाऊनमधील लूकवर हिऱ्यांचे दागिने (Diamond Jewellery) परिधान केले होते.
-
माधवीने स्टार प्रवाहच्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेत काम केले होते.
-
या मालिकेत माधवीने ‘शालिनी शिर्के पाटील’ (Shalini Shirke Patil) ही खलनायिकेची भूमिका साकारली होती.
-
हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना स्टार प्रवाहवर १६ मार्चला संध्याकाळी ७ वाजता पाहाता येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : माधवी निमकर/इन्स्टाग्राम)
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं