-
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची मुलगी सुहाना खान खूपच सुंदर आहे. (Photo: Suhana Khan/Instagram)
-
सुहाना सध्या सुट्टीवर आहे आणि ती मस्त शांततेचे क्षण घालवत आहे. (Photo: Suhana Khan/Instagram)
-
अभिनेत्री सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे जिथे ती नेहमी चाहत्यांना व्हिज्युअल ट्रीट देते. (Photo: Suhana Khan/Instagram)
-
सुहाना खानने तिच्या सुट्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यामध्ये ती येथे किती मजा करत आहे हे तुम्ही पाहता येत आहे. (Photo: Suhana Khan/Instagram)
-
सुहाना खान निसर्गाच्या सानिध्यात दर्जेदार वेळ घालवत आहे. ही अभिनेत्री सुट्टीसाठी कुठे गेली आहे ते माहितीये का? (Photo: Suhana Khan/Instagram)
-
सुहाना इंडोनेशियातील बाली येथे गेली आहे. (Photo: Suhana Khan/Instagram)
-
यावेळी सुहानाने मरून (तपकिरी) रंगाच्या आकर्षक ड्रेसमधील फोटो पोस्ट केले आहेत. (Photo: Suhana Khan/Instagram)
-
यावेळी सुहाना खानच्या कानात ज्वेलरीही दिसून आली आहे. जी तिच्यावर खूप छान दिसत आहे. (Photo: Suhana Khan/Instagram)
-
तिचे हे फाटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo: Suhana Khan/Instagram)
-
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, सुहाना खान लवकरच ‘किंग’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. सुजॉय घोष दिग्दर्शित या चित्रपटात ती वडील शाहरुख खानबरोबर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. (Photo: Suhana Khan/Instagram)

Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा