-
झी मराठीच्या ‘काहे दिया परदेस’ (Kahe Diya Pardes) या मालिकेतून अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) प्रसिद्धीझोतात आली.
-
सायलीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट (Marathi Movies), वेब सीरिज (Web Series) व मालिकांमध्ये (TV Serial) काम केले आहे.
-
काही दिवसांपूर्वी सायली दुबई फिरायला (Dubai Vacation) गेली होती.
-
युनाईटेड अरब अमिरातीमधील एक देश म्हणजे दुबई (Dubai).
-
दुबईत सायलीने निळ्या रंगाची पैठणी साडी (Blue Paithani Saree) नेसून खास फोटोशूट केले होते.
-
या फोटोंना सायलीने ‘Favourites From Dubai’ असे कॅप्शन (Photos Caption) दिले आहे.
-
सायलीने दुबईतील प्रसिद्ध वाळवंटात सफर (Desert Safari Dubai) केली.
-
या फोटोंमध्ये सायलीने काळ्या रंगाचा टॉप (Black Top) आणि डेनिम जीन्स (Denim Jeans) परिधान केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सायली संजीव/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : ‘शालिनी’ फेम माधवी निमकरच्या काळ्या बॅकलेस गाऊनमध्ये अदा)

लोकांच्या जीवाशी खेळ! कलिंगड विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल