-
मराठी चित्रपटसृष्टीतील (Marathi Industry) लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) सध्या चर्चेत आहे.
-
पूजाने नुकतेच स्टायलिश अंदाजात फोटोशूट (Stylish Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी पूजाने गुलाबी रंगाचा ऑफ-शोल्डर वन पीस ड्रेस (Pink Off-Shoulder One Piece Dress) परिधान केला आहे.
-
‘A Splash Of Crimson…A Dash Of Drama’ असे कॅप्शन पूजाने या फोटोशूटला (Photoshoot Caption) दिले आहे.
-
पूजाच्या स्टायलिश अंदाजातील फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘Beautiful Look’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
२८ फेब्रुवारी रोजी पूजाच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण (1st Wedding Anniversary) झाले.
-
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त पूजा पती सिद्धेश चव्हाण (Siddesh Chavan) आणि कुटुंबीयांबरोबर कोकणात देवदर्शनासाठी (Kokan DevDarshan With Family) गेली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : ‘शालिनी’ फेम माधवी निमकरच्या काळ्या बॅकलेस गाऊनमध्ये अदा)
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं