-
मराठी व हिंदी मनोरंजनसृष्टीतील प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते.
-
रिंकूने नुकतेच साडीत सुंदर फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी रिंकूने तपकिरी गडद रंगाची बनारसी साडी (Brown Banarasi Saree) नेसली आहे.
-
बनारसी साडीतील लूकवर रिंकूने गळ्यात चोकर नेकलेस (Choker Necklace), कानातले (Earrings) आणि मॅचिंग बांगड्या (Bangles) परिधान केल्या आहेत.
-
साडीतील फोटोशूटसाठी रिंकूने केसात गजरा (Gajara) माळून बन हेअरस्टाईल (HairStyle) करत हलका मेकअप (Makeup) केला आहे.
-
‘दुनियादारी हमको आती नहीं और सादगी आपको भाती नहीं…’ असे कॅप्शन रिंकूने साडीतील फोटोशूटला (Photoshoot Caption) दिले आहे.
-
रिंकूने नेसलेली ही साडी ‘प्रथा By कविता कोपरकर’ या ब्रॅण्डची (Pratha Brand) आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)
Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…