-
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ (Tula Shikvin Changlach Dhada) ही मालिका गेली दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole Kulkarni) ‘अक्षरा’ उर्फ ‘मास्तरीण बाईं’ची भूमिका साकारत आहे.
-
शिवानीने नुकतेच क्यूट अंदाजात फोटोशूट (Cute Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवानीने पांढऱ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट ड्रेस (White Floral Print Dress) परिधान केला आहे.
-
डोक्यावर गॉगल लावून शिवानीने फोटोशूटसाठी क्यूट पोज (Photoshoot Pose) दिल्या आहेत.
-
शिवानीच्या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘गोड गोजिरी…’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
काही दिवसांपूर्वी शिवानी सासरच्या कुटुंबीयांसह गोवा फिरायला (Family Goa Vacation) गेली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी रांगोळे/इन्स्टाग्राम)

नवरदेव पाहताच नवरी भारावली! पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; नवरदेवही लाजला…हौशी नवरीचा VIDEO एकदा पाहाच