-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाने जगभरातील सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
अभिनेत्री वनिता खरातने (Vanita Kharat) या कार्यक्रमात ‘कोळीवाड्याची रेखा’ (Koliwadyachi Rekha) ही भूमिका साकारली होती.
-
वनिताने नुकतेच मनमोहक लूकमध्ये फोटोशूट (Latest Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी वनिताने पिवळ्या रंगाची साडी (Yellow Saree) नेसली आहे.
-
पिवळ्या साडीतील लूकवर वनिताने ऑक्सिडाइज्ड दागिने (Oxidised Jewellery) परिधान केले आहेत.
-
पती सुमित लोंढेने (Sumit Londhe) वनिताच्या साडीतील फोटोशूटवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
वनिता सध्या ‘ठरता ठरता ठरेना’ (Natak Tharta Tharta Tharena) या खमंग कॉमेडी नाटकात काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : वनिता खरात/इन्स्टाग्राम)

नवरदेव पाहताच नवरी भारावली! पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; नवरदेवही लाजला…हौशी नवरीचा VIDEO एकदा पाहाच