-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसतो.
-
गेली अनेक वर्ष अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) या कार्यक्रमात काम करत आहे.
-
प्रियदर्शिनीच्या नव्या फोटोशूटची सध्या इन्स्टाग्रामवर (Latest Saree Look Photoshoot) चर्चा सुरू आहे.
-
या फोटोशूटसाठी प्रियदर्शिनीने निळ्या रंगाची कॉटन साडी (Blue Cotton Saree) नेसली आहे
-
निळ्या साडीवर प्रियदर्शिनीने गडद लाल रंगाचा ब्लाऊज (Red Blouse) परिधान केला आहे.
-
प्रियदर्शिनीने साडीतील फोटोशूटला ‘Six Yards Of Love..!!’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
प्रियदर्शिनी सध्या अद्वैत थिएटर्स निर्मित ‘विषामृत’ (Vishamrut) या नाटकात काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रियदर्शिनी इंदलकर/इन्स्टाग्राम)

नवरदेव पाहताच नवरी भारावली! पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; नवरदेवही लाजला…हौशी नवरीचा VIDEO एकदा पाहाच