-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag) ही मालिका प्रेक्षकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री दिशा दानडे (Disha Danade) ‘कुसुमताई’ची (Kusum Tai) भूमिका साकारत आहे.
-
नुकतीच दिशाने स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५ (Star Pravah Parivaar Puraskar 2025) या सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
या पुरस्कार सोहळ्यासाठी दिशाने स्टायलिश लूक (Stylish Look) केला होता.
-
दिशाने सोनेरी रंगाचा गाऊन ड्रेस (Golden Gown Dress) परिधान केला होता.
-
‘Golden Girl’ असे कॅप्शन दिशाने गाऊनमधील फोटोंना (Photos Caption) दिले आहे.
-
अभिनेत्री सीमा घोगले (Seema Ghogale) दिशाच्या फोटोंवर ‘सुंदरी…’ अशी कमेंट (Comment) केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : दिशा दानडे/इन्स्टाग्राम)

नवरदेव पाहताच नवरी भारावली! पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; नवरदेवही लाजला…हौशी नवरीचा VIDEO एकदा पाहाच