-
लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
अलिकडेच भाग्यश्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत.
-
यावेळी तिने दाक्षिणात्य लूक केला आहे.
-
महिला दिनाचं औचित्य साधत तिने हे खास फोटोशूट केलं आहे.
-
‘Celebrating womenhood today and everyday! #HappyWomensDay’, असं फोटो कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
-
अनेक गाजलेल्या मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये भाग्यश्रीने काम केले आहे.
-
इन्स्टाग्रामद्वारे भाग्यश्री चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : भाग्यश्री मोटे / इन्स्टाग्राम)

नवरदेव पाहताच नवरी भारावली! पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; नवरदेवही लाजला…हौशी नवरीचा VIDEO एकदा पाहाच