-
अभिनेत्री सई ताम्हणकरने नवे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
महिला दिनी केलेल्या या फोटोशूटमध्ये सईने साडी नेसली आहे.
-
यावेळी तिने फ्लोरल साडी निवडली आहे, ज्यामध्ये गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे मिश्रण पाहायला मिळते आहे.
-
मॅचिंग ब्लाऊजसह सईने तिचे केस मोकळे ठेवले आहेत.
-
या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे.
-
या फोटोंना तिने ‘Happy Women’s Day to all the incredible women out there !!’ असं फोटोकॅप्शन दिलं आहे.
-
दरम्यान, नुकतीच सईची ‘Dabba Cartel’ ही वेब सिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे.
-
(सर्व फोटो साभार- सई ताम्हणकर इन्स्टाग्राम)
वाईट काळ संपणार! ५ मे पासून ‘या’ राशींवर असणार देवी लक्ष्मीचा वरदहस्त; ‘त्रि-एकादश योग’ घडल्याने मिळू शकतो पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी