-
आयफा २०२५ पुरस्कार सोहळा सुरू झाला आहे आणि त्यात सहभागी होण्यासाठी इंडस्ट्रीतील अनेक मोठे स्टार जयपूरला पोहोचले आहेत. यासोबतच ओटीटी श्रेणीतील पुरस्कारही देण्यात आले. विजेत्यांची यादी येथे पाहूया: (Photo: Jansatta)
-
सर्वोत्कृष्ट चित्रपट: अमर सिंग चमकिला, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन (चित्रपट)- इम्तियाज अली, अमर सिंग चमकिला. (Photo: Netflix)
-
सर्वोत्कृष्ट महिला मुख्य भूमिकेतील अभिनय (चित्रपट): दो पत्ती, कृती सेनन (Photo: Jansatta)
-
सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) (चित्रपट): विक्रांत मेस्सी, सेक्टर ३६ (Photo: Jansatta)
-
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (चित्रपट): अनुप्रिया गोएंका – बर्लिन (Photo: Jansatta)
-
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (चित्रपट): दीपक डोब्रियाल, सेक्टर ३६ (Photo: deepakdobriyal/Insta)
-
सर्वोत्कृष्ट मूळ कथा (चित्रपट): कनिका ढिल्लन, दो पत्ती (Photo: Kanika Dhillon/Insta)
-
सर्वोत्कृष्ट वेब सिरीज: पंचायत सीझन ३ (Photo: Prime Video)
-
मुख्य भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनय महिला (सिरीज): श्रेया जोधरी यांना बंदिश बॅन्डिट्स सीझन २ साठी आणि पुरुष पुरस्कार जितेंद्र कुमार यांना पंचायत सीझन ३ साठी मिळाला. (Photo: Jitendra Kumar/Insta)
-
महिलांसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनय भूमिका (सिरीज): संजीदा शेख, हिरामंडी: द डायमंड बाजार, आणि पुरुषांसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनय भूमिका (सिरीज) फैदल मलिक, पंचायत सीझन ३ ला मिळाला. (Photo: Sanjeeda Shaikh/Insta) हेही पाहा- Photos : आयफा सोहळ्यासाठी करीना कपूरचा श्रृंगार, लाल साडीमधील सुंदर लूक व्हायरल

IND vs NZ LIVE, Champions Trophy 2025 Final: रोहित शर्माचं फायनलमध्ये झंझावाती अर्धशतक, टीम इंडियाची दणक्यात सुरूवात