-
अनन्या पांडे आणि तिच्या कुटुंबाने अलीकडेच सेशेल्समधील डेस्रोचेस बेटाला भेट दिली. तिच्यासोबत तिची बहीण रायसा आणि आईवडील भावना पांडे आणि चंकी पांडे देखील होते. (Photo: Ananya Panday/Instagram)
-
फोटो शेअर करताना अनन्याने लिहिले, “She sells sea shells on the sea shore in Seychelles” (Photo: Ananya Panday/Instagram)
-
ती पुढे म्हणाली, “See me feed 100 year old tortoises!!” (Photo: Ananya Panday/Instagram)
-
अनन्या पांडेच्या बिकिनीतील फोटोंवर तिची मैत्रीण सुहाना खानने प्रतिक्रिया दिली. “हॉट” अशी कमेंट सुहानाने केली आहे. (Photo: Ananya Panday/Instagram)
-
२६ वर्षीय या अभिनेत्रीने तिच्या कुटुंबासोबत खूप छान सुटी एन्जॉय केली आहे. (Photo: Ananya Panday/Instagram)
-
अनन्याने तिची धाकटी बहीण रायसासोबतचेही काही फोटो पोस्ट केले आहेत. (Photo: Ananya Panday/Instagram)
-
अनन्याने तिच्या सुट्टीतील आणखी काही सोलो फोटो शेअर केले आहेत. (Photo: Ananya Panday/Instagram)
-
या फोटोला तिने “The sun, my tan and my make up were very supportive ,” असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. (Photo: Ananya Panday/Instagram)
-
या फोटोला कॅप्शनमध्ये “Sometimes I do my own make up so well.” असे लिहिले आहे. (Photo: Ananya Panday/Instagram)
-
अनन्याची आई भावना पांडे यांनी हा फॅमिली फोटो शेअर केला आहे. (Photo: Bhavana Pandey/Instagram)
-
त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले, “माझ्या लाडक्या मुली आणि त्यांच्या सर्वात मोठ्या चीअरलीडर बरोबर महिला दिन साजरा करत आहे” (Photo: Bhavana Pandey/Instagram)
Ravindra Dhangekar: रवींद्र धंगेकरांनी शिवसेनेत प्रवेश करताच एकनाथ शिंदे म्हणाले, “आता कळेल हू इज धंगेकर…”