-
लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar) सध्या स्टार प्रवाहच्या ‘अबोली’ (Aboli) या मालिकेत काम करत आहे.
-
नुकतीच जान्हवीने ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५’ (Star Pravah Parivaar Puraskar 2025) या सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
या पुरस्कार सोहळ्यासाठी जान्हवीने ग्लॅमरस लूक (Glamorous Look) केला होता.
-
जान्हवीने तपकिरी रंगाचा ऑफ-शोल्डर डिझायनर गाऊन (Brown Off-Shoulder Designer Gown) परिधान केला होता.
-
जान्हवीच्या गाऊनमधील फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘मसकली’ (Masakali) अशी कमेंट केली आहे.
-
हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना रविवारी १६ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर (Star Pravah) पाहता येणार आहे.
-
जान्हवीला ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वातून (Bigg Boss Marathi Season 5) खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली.
-
(सर्व फोटो सौजन्य : जान्हवी किल्लेकर/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : स्टार प्रवाहच्या कलाकारांचा रेड कार्पेटवर अनोखा अंदाज)
Maharashtra Budget 2025 LIVE Updates: संगमेश्वर येथे संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार, अजित पवारांची मोठी घोषणा