-
राजस्थानची राजधानी जयपूर येथे आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी (IIFA) पुरस्कार २०२५ आयोजित करण्यात आला होता. (Photo: Jansatta)
-
या सोहळ्यामध्ये चित्रपटसृष्टीतील अनेक मोठे स्टार्स दिसले. (Photo: Jansatta)
-
पण जेव्हा बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान या कार्यक्रमात पोहोचला तेव्हा सर्वांच्याच नजरा त्याच्यावर खिळल्या. (Photo: Jansatta)
-
आयफा अवॉर्ड्स २०२५ मध्ये शाहरुख खानने ऑल ब्लॅक लूक केला होता, ज्यामध्ये तो खूपच देखणा दिसत होता. (Photo: Jansatta)
-
शाहरुख खानने काळ्या रंगाची ट्राउझर, मॅचिंग राउंड नेक टी-शर्ट आणि ब्लेझर परीधान केला होता. (Photo: Jansatta)
-
त्याचबरोबर, विशेष गोष्ट म्हणजे त्याने गळ्यामध्ये हिऱ्यांची चैनही घातली होती, त्याच्या या चैनची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. (Photo: Jansatta)
-
या पोशाखासोबत अभिनेत्याने काळ्याच रंगाचे शूज घातले आहेत. (Photo: Jansatta)
-
काळ्या गॉगलमधून शाहरुख खानचा स्वॅग स्पष्ट दिसतोय. (Photo: Jansatta)
-
या आऊटफिटमध्ये शाहरुख खान खूपच स्मार्ट दिसत आहे. (Photo: Jansatta)
-
त्याचे विविध लूक्स आणि फिटनेस पाहून विश्वासच बसत नाही की तो ५९ वर्षांचा आहे. (Photo: Jansatta) हेही पाहा- Photos : आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी क्रिती सेनॉनचा पांढऱ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये स्टायलिश लूक, वेधलं चाहत्यांचं लक्ष…

Maharashtra Budget 2025 LIVE Updates: संगमेश्वर येथे संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार, अजित पवारांची मोठी घोषणा