-
आयफा अवॉर्ड्स २०२५ ८ व ९ मार्च रोजी जयपूरमध्ये सुरू पार पडला आहे आणि त्यात सहभागी होण्यासाठी अनेक सेलिब्रिटी तेथे पोहोचले होते.
-
या सोहळ्यामध्ये क्रिती सेनॉनच्या ‘दो पत्ती’ या चित्रपटालाही दोन पुरस्कार मिळाले.
-
क्रितीला ‘दो पत्ती’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला, तर कनिका ढिल्लनला याच सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट कथेचा पुरस्कार मिळाला.
-
अभिनेत्रीने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर करून तिचा आनंद व्यक्त केला.
-
अवॉर्ड फंक्शनमध्ये अभिनेत्रीने पांढरा ऑफ-शोल्डर बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता.
-
तिच्या या लूकवर विविध प्रतिक्रिया येत आहेत.
-
अनेकांनी तिला या पुरस्कारासाठी शुभेच्छा दिल्या आहेत, तर काहीजण तिला ट्रोल करतानाही दिसत आहेत.
-
(सर्व फोटो साभार- क्रिती सेनॉन इन्स्टाग्राम)
Maharashtra Budget 2025 LIVE Updates: लाडकी बहीण योजनेसाठी ३६ हजार कोटींची तरतूद, पण २१०० रुपयांच्या अनुदानाचं काय?