-
सोनी मराठी वाहिनीवरील (Sony Marathi) ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होते आहे.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab) काम करत आहे.
-
शिवालीने नुकतेच साडीत खास फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवालीने निळ्या रंगाची साडी (Blue Saree) नेसली आहे.
-
साडीतील फोटोशूटला शिवालीने ‘तेरा फितूर…’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
शिवालीचे हे साडीतील फोटोशूट पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap) याने केले आहे.
-
सध्या प्रसाद खांडेकरच्या ‘थेट तुमच्या घरातून’ (Thet Tumchya Gharatun) नाटकात काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”