-
‘कोकण हार्टेड गर्ल’ (Kokan Hearted Girl) फेम अंकिता वालावलकरने (Ankita Walawalkar) वैयक्तिक आयुष्यात एका नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे.
-
१६ फेब्रुवारी रोजी संकष्टी चतुर्थीच्या (Sankashti Chaturthi) शुभ मुहूर्तावर अंकिताने संगीतकार (Music Director) कुणाल भगतबरोबर (Kunal Bhagat) लग्नगाठ बांधली.
-
अंकिता व कुणालचा लग्नसोहळा कोकणातील कुडाळ येथील लक्ष्मी-नारायण मंदिरात (Shri LakshmiNarayan Temple, Walaval) थाटामाटात पार पडला होता.
-
अलिबागमध्ये (Alibag) अंकिता व कुणालच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा (Wedding Reception) पार पडला होता.
-
नुकतेच अंकिताने इन्स्टाग्राम रिसेप्शन सोहळ्यातील काही खास फोटो शेअर केले (Reception Photos) आहेत.
-
लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्यासाठी अंकिताने सोनेरी रंगाची डिझायनर साडी (Golden Designer Saree) नेसली होती.
-
कुणालने लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्यासाठी काळ्या रंगाचा इंडो-वेस्टर्न सूट (Black Indo-Western Suit) परिधान केला होता.
-
‘Favorite Reason To Smile…’ असे कॅप्शन अंकिताने या फोटोंना (Photo Caption) दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर/इन्स्टाग्राम)

झटका मटणासाठी नितेश राणेंनी आणलं मल्हार प्रमाणपत्र; म्हणाले, “सर्टिफिकेट नसेल तर हिंदूंनी…”