-
झी मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ (Lakshmi Niwas TV Serial) ही मालिका पहिल्या आठवड्यापासूनच चर्चेचा विषय ठरली होती.
-
या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.
-
अभिनेत्री कल्याणी जाधव (Kalyani Jadhav) या मालिकेत ‘निलांबरी’ची (Nilambari) भूमिका साकारत आहे.
-
कल्याणीने सोशल मीडियावर बोल्ड अंदाजातील (Bold Look Photos) काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये कल्याणीने काळ्या रंगाची बिकिनी (Black Bikini) आणि जाळीदार जॅकेट (Net Jacket) परिधान केले आहे.
-
मुंबईच्या समुद्रकिनारी (Mumbai Beach) बसून कल्याणीने फोटोसाठी बोल्ड पोज दिली आहे.
-
कल्याणीच्या बोल्ड अंदाजातील फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव (Fans Comment) केला आहे.
-
कल्याणीने स्टार प्रवाहच्या ‘पिंकीचा विजय असो’ (Pinkicha Vijay Aso) या मालिकेत काम केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : कल्याणी जाधव/सोशल मीडिया)

‘याचा रोल किती हा बोलतो किती?’ संतोष जुवेकर अक्षय खन्नासंदर्भातील ट्रोलिंगबद्दल म्हणाला, “माझं नशीब…”