-
स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील ‘मुरांबा’ (Muramba TV Serial) या मालिकेचं कथानक अतिशय रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे.
-
रमासारखीच हुबेहुब दिसणारी माही सध्या मालिकेत दिसत असल्यामुळे कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होतंय.
-
अभिनेत्री शिवानी मुंढेकर (Shivani Mundhekar) या मालिकेत ‘रमा’ची मुख्य भूमिका साकारत आहे.
-
शिवानीने नुकतेच साडीत सुंदर फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवानीने गुलाबी रंगाची पैठणी साडी (Pink Paithani Saree) नेसली आहे.
-
पैठणी साडीतील लूकवर शिवानीने सोन्याच्या दागिन्यांचा साज (Gold Jewellery Look) केला आहे.
-
‘Gorgeous’ अशी कमेंट नेटकऱ्यांनी शिवानीच्या पैठणी साडीतील फोटोंवर (Fans Comment) केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी मुंढेकर/इन्स्टाग्राम)
Photos: गुलाबी पैठणी साडीत ‘मुरांबा’ मालिकेतील ‘रमा’चं सुंदर फोटोशूट
पैठणी साडीतील लूकवर शिवानीने सोन्याच्या दागिन्यांचा साज केला आहे.
Web Title: Muramba tv serial fame actress shivani mundhekar pink paithani saree gold jewellery photoshoot sdn