-
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री छाया कदमने (Chhaya Kadam) नुकतीच आयफा पुरस्कार २०२५ (International Indian Film Academy Awards 2025) या सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
या पुरस्कार सोहळ्यात (IIFA 2025 Jaipur) छायाने स्टायलिश लूक (Stylish Look) केला होता.
-
छायाने काळ्या रंगाचा डीप नेक डिझायनर गाऊन (Black Dip Neck Designer Gown) परिधान केला होता.
-
‘Every Frame Has A Story’ असे कॅप्शन छायाने या फोटोंना (Photos Caption) दिले आहे.
-
गाऊनमधील लूकवर छायाने नखांवर सोनेरी रंगाचे नेल कफ्स (Nail Cuffs) परिधान केले आहेत.
-
७ फेब्रुवारी रोजी छायाचा ‘स ला ते स ला ना ते’ (Sa La Te Sa La Na Te) हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला.
-
छायाचा ‘लापता लेडिज’ (Laapataa Ladies) हा बॉलिवूड चित्रपट प्रचंड गाजला होता.
-
काही महिन्यांपूर्वी छायाने कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (2024 Cannes Film Festival) हजेरी लावली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : छाया कदम/इन्स्टाग्राम)
सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेला अखेर अटक; उत्तर प्रेदशातून घेतलं ताब्यात