-
प्रतिष्ठित झी नाट्य गौरव २०२५ (Zee Natya Gaurav Puraskar 2025) पुरस्कार सोहळा अतिशय उत्साहात पार पडला.
-
मराठी अभिनेत्री नम्रता संभेरावने (Namrata Sambherao) या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
या पुरस्कार सोहळ्यासाठी नम्रताने जांभळ्या रंगाची मल कॉटन साडी (Purple Mul Cotton Saree) नेसली होती.
-
मल कॉटन साडीवर नम्रताने पांढऱ्या रंगाचा सिल्क ब्लाऊज (White Silk Blouse) परिधान केला होता.
-
साडीतील लूकवर नम्रताने सुंदर दागिन्यांचा साज (Jewellery Look) केला होता.
-
नम्रताच्या साडीतील फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘Gorgeous Miss लॉली’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
नम्रता सध्या प्रसाद खांडेकरच्या ‘थेट तुमच्या घरातून’ (Thet Tumchya Gharatun) या नाटकात काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नम्रता संभेराव/इन्स्टाग्राम)
Reliance Shares : एका माणसाला रिलायन्सचे ३७ वर्षांपूर्वीचे ३० शेअर्स घरी सापडले, पोस्ट करताच लोकांनी सांगितलं आजचं मूल्य