-
स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
अभिनेत्री गिरीजा प्रभूने (Girija Prabhu) या मालिकेत ‘गौरी व नित्या’ (Gauri & Nitya Lead Role) ही मुख्य भूमिका साकारली होती.
-
गिरीजा सध्या काश्मीरमध्ये सफरनामा (Kashmir Vacation) करत आहे.
-
भारताचा स्वर्ग असलेल्या काश्मीरचे निसर्गसौंदर्य (Kashmir Nature) एकदमच भारी आहे.
-
काश्मीरमधील काही खास फोटो गिरीजाने इन्स्टाग्रामवर शेअर (Photos Shared On Instagram) केले आहेत.
-
गिरीजाने काश्मीरच्या बर्फात फोटोशूट (Snow Photoshoot) केले आहे.
-
या बर्फातील फोटोशूटला गिरीजाने ‘SNOW HAPPY’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
अभिनेत्री धनश्री काडगांवकरने (Dhanashri Kadgaonkar) गिरीजाच्या फोटोंवर ‘Wow….’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गिरीजा प्रभू/इन्स्टाग्राम)
Reliance Shares : एका माणसाला रिलायन्सचे ३७ वर्षांपूर्वीचे ३० शेअर्स घरी सापडले, पोस्ट करताच लोकांनी सांगितलं आजचं मूल्य