-
अभिनेत्री तेजश्री प्रधान कधी कामामुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते.
-
‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यापासून तेजश्री कोणत्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार? याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
-
नुकताच तेजश्रीने खास मैत्रीण शिवानी बावकरचा वाढदिवस साजरा केला.
-
शिवानीचा ११ मार्चला वाढदिवस होता. यानिमित्ताने तेजश्रीने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली होती.
-
त्यानंतर तेजश्रीने शिवानी बावकरच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये शिवानीच्या वाढदिवसानिमित्ताने औक्षण करून केक कापून सेलिब्रेशन केल्याच पाहायला मिळत आहे.
-
दोन खास मैत्रिणींचे हे फोटो सध्या चांगलेच चर्चेत आले आहे
-
तेजश्रीने शिवानीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर करून त्यावर ‘बेबी’ असं लिहिलं आहे.
-
सर्व फोटो सौजन्य – तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती