-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली खरे (Sonali Khare) सध्या चर्चेत आहे.
-
होळीनिमित्त (Holi 2025) सोनालीने ग्लॅमरस लूकमध्ये फोटोशूट (Glamorous Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सोनालीने लाल रंगाची प्लेन साडी (Red Plain Saree) नेसली आहे.
-
लाल साडीवर सोनालीने ऑफ-शोल्डर शिमरी ब्लाऊज (Off-Shoulder Shimmery Blouse) परिधान केला आहे.
-
‘Understated?? Never Heard Of Her’ असे कॅप्शन सोनालीने लाल साडीतील फोटोंना (Photo Caption) दिले आहे.
-
सोनालीच्या साडीतील ग्लॅमरस लूकवर क्रांती रेडकर (Kranti Redkar) व फुलवा खामकरने (Phulwa Khamkar) प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
गेल्या वर्षी सोनालीचा ‘मायलेक’ (MyLek) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली खरे/इन्स्टाग्राम)
Holi 2025 Wishes : होळीच्या दिवशी ‘हे’ मेसेजेस पाठवून द्या खास शुभेच्छा; मित्र-मैत्रिणींपासून ते नातेवाईकांपर्यंत सगळेच होतील खुश